बंद

हिंगोली हे महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात वसलेले आहे. हिंगोलीच्या सीमा उत्तरेला अकोला आणि यवोतमाळ, पश्चिमेला परभणी आणि आग्नेय बाजूला नांदेड यांनी वेढलेल्या आहेत.

१ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा अस्तित्वात आला.

जवळचे रेल्वे स्टेशन: हिंगोली.

सर्वात मोठे रेल्वे स्टेशन: परभणी जे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबादशी थेट रेल्वेने जोडलेले आहे.

परभणीपासून रस्त्याने अंतर: ८० किमी.

अकोल्यापासून रेल्वेने अंतर: ११५ किमी.

जवळचे विमानतळ: औरंगाबाद
औरंगाबादपासून रस्त्याने अंतर: २३० किमी.

एमओएफडीए आणि पालकमंत्री हिंगोली माननीय श्री. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाल
माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. अभिनव गोयल (भा.प्र.से.)