Filter Past
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| खाजगी वाटाघाटींनी खाजगी जमिनींचे भूसंपादनः पुर्णा नदीवरिल उच्च पातळी बंधारे व पोहोच रस्त्याकरिता | खाजगी वाटाघाटींनी खाजगी जमिनींचे भूसंपादनः पुर्णा नदीवरिल उच्च पातळी बंधारे व पोहोच रस्त्याकरिता |
17/10/2024 | 01/11/2025 | पहा (3 MB) |
| मौजे ज्वाला बाजार औंढा (ना) जि. हिंगोली अंतर्गत लिंगायत वाणी, कुमार आणि कोष्टी समाजासाठी स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी वाढलेली जमीन. | मौजे ज्वाला बाजार औंढा (ना) जि. हिंगोली अंतर्गत लिंगायत वाणी, कुमार आणि कोष्टी समाजासाठी स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी वाढलेली जमीन. |
17/10/2024 | 01/11/2025 | पहा (352 KB) |
| अपचारी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता बाबतची माहिती प्रशासनास देण्याचे | अपचारी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता बाबतची माहिती प्रशासनास देण्याचे |
01/10/2025 | 30/10/2025 | पहा (463 KB) |
| जाहिर ई- निविदा सुचना जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2025. | जाहिर ई- निविदा सुचना जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2025. |
06/10/2025 | 24/10/2025 | पहा (569 KB) |
| पिंपळखुटा बृहत लघु पाटबंधारे योजना बासंबा येथील भूसंपादन प्रस्ताव जि.हिंगोली कलम 19 (1) खालील अधिसूचना व जाहिर नोटीस | पिंपळखुटा बृहत लघु पाटबंधारे योजना बासंबा येथील भूसंपादन प्रस्ताव जि.हिंगोली कलम 19 (1) खालील अधिसूचना व जाहिर नोटीस |
20/08/2025 | 20/10/2025 | पहा (2 MB) |
| जि. रु . हिंगोली व म रा ए नि सं मुंबई अंतर्गत कंत्राटी आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ व ए आर टी औषधनिर्माता पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी | जि. रु . हिंगोली व म रा ए नि सं मुंबई अंतर्गत कंत्राटी आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ व ए आर टी औषधनिर्माता पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी
|
14/10/2025 | 20/10/2025 | पहा (7 MB) |
| हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ (मतदार प्रारूप यादी) | हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ (मतदार प्रारूप यादी) |
08/10/2025 | 17/10/2025 | पहा (31 KB) |
| जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025. | निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची आरक्षण सोडत बाबत आक्षेप सादर करण्याबाबतचे अधिसुचना परिशिष्ट 10 प्रसिध्दी बाबत |
14/10/2025 | 17/10/2025 | पहा (757 KB) |
| हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भातील अंतिम प्रभाग रचना | हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भातील अंतिम प्रभाग रचना |
29/09/2025 | 15/10/2025 | पहा (39 KB) |
| जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 | अगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्हयाच्या निवडणूकीसाठी प्रारुप मतदार यादी आज दि.08/10/2025 रोजी जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयात व गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध करुन देवुन प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप मतदार यादीवर कोणाचाही काही अक्षेप असल्यास त्या बाबत हरकती व सुचना संबंधित तहसिलदार यांच्याकडे सादर करण्याचा कालावधी दि.08/10/2025 ते अंतिम दि.14/10/2025 असा आहे |
08/10/2025 | 14/10/2025 | पहा (1 MB) |