बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित /कायम बिना अनुदानित शाळा ,कनिष्ठ महाविद्यालये ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था , नगर पालिका / नगर परिषद शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान सन २०२५-२६ य

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित /कायम बिना अनुदानित शाळा ,कनिष्ठ महाविद्यालये ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था , नगर पालिका / नगर परिषद शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान सन २०२५-२६ योजनेंतर्गत अनुदान करिता सुधारित प्रस्ताव सादर करणे बाबत

30/10/2025 14/11/2025 पहा (540 KB)
डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात नवीन प्रस्ताव मागविणे बाबत

डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात नवीन प्रस्ताव मागविणे बाबत

30/10/2025 14/11/2025 पहा (396 KB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५

निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे बाबत

04/11/2025 11/11/2025 पहा (4 MB)
नगर परिषद हिंगोली सार्वत्रिक निवडणूक २०२५ (अंतिम मतदार यादी)

नगर परिषद हिंगोली सार्वत्रिक निवडणूक २०२५ (अंतिम मतदार यादी)

31/10/2025 10/11/2025 पहा (84 KB)
नगर परिषद कळमनुरी सार्वत्रिक निवडणूक २०२५ (अंतिम मतदार यादी)

नगर परिषद कळमनुरी सार्वत्रिक निवडणूक २०२५ (अंतिम मतदार यादी)

31/10/2025 10/11/2025 पहा (37 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांची सर्वसाधारण आक्षेप/त्रुटी पूर्तता यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांची सर्वसाधारण आक्षेप/त्रुटी पूर्तता यादी

03/11/2025 07/11/2025 पहा (4 MB)
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम हिंगोली -२०२५

नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम हिंगोली -२०२५

06/11/2025 07/11/2025 पहा (1 MB)
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम कळमनुरी -२०२५

नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम कळमनुरी -२०२५

06/11/2025 07/11/2025 पहा (1 MB)
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम बसमथ -२०२५

नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम बसमथ -२०२५

06/11/2025 07/11/2025 पहा (1 MB)
जिल्हा खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली हे जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत जिल्हा खनी कर्म विभाग येथे एक कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरवठा करणे बाबत मोहोरबंद कोटेशन नोंदणीकृत कंत्राटदारांकडून/ बाहय यंत्रणेमार्फत डाटा इंट्री ऑपरेटरच

जिल्हा खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली हे जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत जिल्हा खनी कर्म विभाग येथे एक कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरवठा करणे बाबत मोहोरबंद कोटेशन नोंदणीकृत कंत्राटदारांकडून/ बाहय यंत्रणेमार्फत डाटा इंट्री ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या अभिकरणाकडून मागवित आहेत

06/08/2025 06/11/2025 पहा (411 KB)