बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची आरक्षण सोडत बाबत आक्षेप सादर करण्याबाबतचे अधिसुचना परिशिष्ट 10 प्रसिध्दी बाबत

14/10/2025 17/10/2025 पहा (757 KB)
हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भातील अंतिम प्रभाग रचना

हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भातील अंतिम प्रभाग रचना

29/09/2025 15/10/2025 पहा (39 KB)
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025

अगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्हयाच्या निवडणूकीसाठी प्रारुप मतदार यादी आज दि.08/10/2025 रोजी जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयात व गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध करुन देवुन प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप मतदार यादीवर कोणाचाही काही अक्षेप असल्यास त्या बाबत हरकती व सुचना संबंधित तहसिलदार यांच्याकडे सादर करण्याचा कालावधी दि.08/10/2025 ते अंतिम दि.14/10/2025 असा आहे

08/10/2025 14/10/2025 पहा (1 MB)
हिंगोली जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रम.

हिंगोली जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रम.

07/10/2025 13/10/2025 पहा (1 MB)
कळमनुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभागनिहाय (मतदार प्रारूप यादी)

कळमनुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभागनिहाय (मतदार प्रारूप यादी)

08/10/2025 13/10/2025 पहा (52 KB)
भूसंपादन : लिगो इंडिया प्रकल्पांतर्गत येणारा वळण रस्त्या बांधकामासाठी

भूसंपादन : लिगो इंडिया प्रकल्पांतर्गत येणारा वळण रस्त्या बांधकामासाठी

11/09/2025 11/10/2025 पहा (252 KB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025. सभापती आरक्षण सोडत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025.
सभापती आरक्षण सोडत.

07/10/2025 10/10/2025 पहा (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष्य अभियान, 15 वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी पदांची निवड व प्रतीक्षा यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष्य अभियान, 15 वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी पदांची निवड व प्रतीक्षा यादी

03/10/2025 08/10/2025 पहा (6 MB)
महसूल पंधरवाडा साजरा करणे बाबत

महसूल पंधरवाडा साजरा करणे बाबत

19/09/2025 02/10/2025 पहा (60 KB)
गट-क अनुकंपा उमेदवारांची जिल्हास्तरीय सामायिक अंतिम प्रतिक्षा सुची सन 2025

गट-क अनुकंपा उमेदवारांची जिल्हास्तरीय सामायिक अंतिम प्रतिक्षा सुची सन 2025

08/09/2025 30/09/2025 पहा (8 MB)