बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे मतदार नोंदणी नियम, १९६० चे नियम ३९ (४) खालील सूचना

15/10/2025 30/12/2025 पहा (901 KB)
भुसंपादन प्रस्ताव हळदवाडी साठवण तलाव अंतर्गत संपादित मौजे नर्सी नामदेव ता.जि.हिंगोली येथील कलम 19 (1) खालील अधिसूचना व जाहिर नोटीस

16/10/2025 16/12/2025 पहा (921 KB)
जि. रु . हिंगोली व म रा ए नि सं मुंबई अंतर्गत कंत्राटी आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ व ए आर टी औषधनिर्माता पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी

14/10/2025 20/10/2025 पहा (7 MB)
जाहिर ई- निविदा सुचना जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2025.

06/10/2025 24/10/2025 पहा (569 KB)
अपचारी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता बाबतची माहिती प्रशासनास देण्याचे

01/10/2025 30/10/2025 पहा (463 KB)
महाराष्‍ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी तयार करणे मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31 (3) अन्वये जाहीर सुचना.

30/09/2025 31/12/2025 पहा (9 MB)
पिंपळखुटा बृहत लघु पाटबंधारे योजना बासंबा येथील भूसंपादन प्रस्ताव जि.हिंगोली कलम 19 (1) खालील अधिसूचना व जाहिर नोटीस

20/08/2025 20/10/2025 पहा (2 MB)
जिल्हा खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली हे जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत जिल्हा खनी कर्म विभाग येथे एक कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरवठा करणे बाबत मोहोरबंद कोटेशन नोंदणीकृत कंत्राटदारांकडून/ बाहय यंत्रणेमार्फत डाटा इंट्री ऑपरेटरच

जिल्हा खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली हे जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत जिल्हा खनी कर्म विभाग येथे एक कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरवठा करणे बाबत मोहोरबंद कोटेशन नोंदणीकृत कंत्राटदारांकडून/ बाहय यंत्रणेमार्फत डाटा इंट्री ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या अभिकरणाकडून मागवित आहेत

06/08/2025 06/11/2025 पहा (411 KB)
स्थानिक सुट्टी २०२५

स्थानिक सुट्टी २०२५

01/01/2025 31/12/2025 पहा (668 KB)
मौजे ज्वाला बाजार औंढा (ना) जि. हिंगोली अंतर्गत लिंगायत वाणी, कुमार आणि कोष्टी समाजासाठी स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी वाढलेली जमीन.

17/10/2024 01/11/2025 पहा (352 KB)
संग्रहित