जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 | अगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्हयाच्या निवडणूकीसाठी प्रारुप मतदार यादी आज दि.08/10/2025 रोजी जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयात व गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध करुन देवुन प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप मतदार यादीवर कोणाचाही काही अक्षेप असल्यास त्या बाबत हरकती व सुचना संबंधित तहसिलदार यांच्याकडे सादर करण्याचा कालावधी दि.08/10/2025 ते अंतिम दि.14/10/2025 असा आहे |
08/10/2025 | 14/10/2025 | पहा (1 MB) |