घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
वैद्यकीय अधिकारी गट अ यांची रिक्त पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत | वैद्यकीय अधिकारी गट अ यांची रिक्त पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत |
03/06/2020 | 09/06/2020 | पहा (1 MB) |
ट्रॅव्हल ई-पाससाठी अर्ज करा | हिंगोली जिल्ह्यातील Containment zone च्या बाहेर असणारे लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. 1) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र 200 KB size पर्यंत 2) स्वतःचा अलीकडच्या काळातील फोटो 200 KB size पर्यंत प्रथम आपला फॉर्म नीट भरला असल्याबाबत खात्री करावी तरीदेखील याबाबत अडचण आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करू शकतात: याशिवाय कोणतेही राज्य किंवा विभागीय किंवा जिल्हा नोडल अधिकारी यांना फोन करण्याची किंवा मेसेज करण्याची आवश्यकता नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ट्रॅव्हल ई-पाससाठी अर्ज करा क्लिक करा |
02/05/2020 | 01/06/2020 | पहा (92 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पद भरती जाहिरात-2-2020 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पद भरती जाहिरात-2-2020 |
19/05/2020 | 27/05/2020 | पहा (3 MB) |
हिंगोली जिल्ह्यातील अन्न धान्य वाहतुकीच्या पर्यायी व्यवस्थेकरिता 3 महिन्याच्या कालावधीसाठी दरपत्रके मागविणे बाबत. | हिंगोली जिल्ह्यातील अन्न धान्य वाहतुकीच्या पर्यायी व्यवस्थेकरिता 3 महिन्याच्या कालावधीसाठी दरपत्रके मागविणे बाबत. |
02/05/2020 | 08/05/2020 | पहा (915 KB) |
कोरोना प्रतिबंधक सहित्य खरेदिसाठी दरपत्रक सुचना | कोरोना प्रतिबंधक सहित्य खरेदिसाठी दरपत्रक सुचना ..Electric Suction Machine |
30/04/2020 | 05/05/2020 | पहा (1 MB) |
सन 2019-20 या वर्ष सत्राकरीता वाळु घाटांच्या पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरीता प्रस्ताव सादर करावयाचे असून जनतेच्या माहितीकरीता व अभिप्राय/अक्षेप नोंदविण्या बाबत जाहिर सुचना. | सन 2019-20 या वर्ष सत्राकरीता वाळु घाटांच्या पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरीता प्रस्ताव सादर करावयाचे असून जनतेच्या माहितीकरीता व अभिप्राय/अक्षेप नोंदविण्या बाबत जाहिर सुचना. |
19/03/2020 | 21/04/2020 | पहा (5 MB) |
सेवानिवृत्त झालेले व आरोग्यसेवा देण्यास सक्षम असणा-या इच्छुक मनुष्यबळाची यादी करणे बाबत. | सेवानिवृत्त झालेले व आरोग्यसेवा देण्यास सक्षम असणा-या इच्छुक मनुष्यबळाची यादी करणे बाबत. |
03/04/2020 | 10/04/2020 | पहा (632 KB) |
सेवानिवृत्त झालेले व आरोग्यसेवा देण्यास सक्षम असणा-या इच्छुक मनुष्यबळाची यादी करणे बाबत. | सेवानिवृत्त झालेले व आरोग्यसेवा देण्यास सक्षम असणा-या इच्छुक मनुष्यबळाची यादी करणे बाबत. |
03/04/2020 | 10/04/2020 | पहा (632 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिपरिचारिका पदाकरिता निवड व प्रतीक्षा यादी | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिपरिचारिका पदाकरिता निवड व प्रतीक्षा यादी जि. प. हिंगोली |
21/09/2019 | 31/03/2020 | पहा (6 MB) |
माहे ऑक्टोबर – नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या “क्यार” व “महा” चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसान | माहे ऑक्टोबर – नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या “क्यार” व “महा” चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसान |
18/02/2020 | 31/03/2020 | पहा (261 KB) |