• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

बातम्या आणि अपडेट्स

Filter Past बातम्या आणि अपडेट्स

To
बातम्या आणि अपडेट्स
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती

हिंगोली जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती

02/06/2018 31/12/2018 पहा (4 MB)
सूचना-सिव्हिल हॉस्पिटल

सिव्हिल हॉस्पिटल

15/09/2018 31/12/2018 पहा (1 MB)
सिगारेट आणि अन्य तंबाखू जन्य उत्पादन कायदा 2003

सिगारेट आणि अन्य तंबाखू जन्य उत्पादन कायदा 2003

11/07/2018 31/12/2018 पहा (446 KB)
स्थानिक सुट्टया 2018

स्थानिक सुट्टया 2018

01/01/2018 31/12/2018 पहा (75 KB)
शुध्दीपत्रक – टॅकरव्दारे पाणी पुरवठा सादर करण्यासाठी दिवतीय मुदतवाढ बाबत

हिंगोली जिल्हयातील ग्रामीण/नागरी भागातील टंचाईग्रस्त गावे/वाडया/तांडयाना पिण्याचे पाणी टॅकरव्दारे पुरवठा करणे बाबत ई-निविदा सन 2018-19 निवीदा सादर करण्यासाठी दिवतीय मुदतवाढ बाबत.

29/11/2018 05/12/2018 पहा (387 KB)
जिल्हा हॉस्पिटल हिंगोली कोटेशन कॉल- लाक्ष्य कार्यक्रमासाठी
जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल हिंगोली यांनी उपकरण व इतर सर्जिकल वस्तूंसाठी एन.एच.एम. अंतर्गत लक्शा कार्यक्रमासाठी कोटेशन कॉल मागितला आहे.
05/11/2018 30/11/2018 पहा (4 MB)
आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विध्यार्थ्याकरीता वसतिगृह चालविणायासाठी प्रस्ताव मागविणाय बाबत

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विध्यार्थ्याकरीता वसतिगृह चालविणायासाठी प्रस्ताव मागविणाय बाबत

05/11/2018 26/11/2018 पहा (1 MB)
प्रेस नोट 29/09/2018 30/10/2018 पहा (1 MB)
एनएचएम अंतर्गत हेल्थ वेलनेस सेंटर ची पदभरतीसाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवा रांनी उपस्थित राहणे बाबत

एन. एच. एम. अंतर्गत हेल्थ वेलनेस सेंटर ची पदभरतीसाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवा रांनी २४/१०/२०१८ रोजी सकाळी १०:३० वा. जिल्हा परिषद, सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहवे

23/10/2018 24/10/2018 पहा (2 MB)
वाळू लिलाव सन 2018-19

वाळू लिलाव सन 2018-19 करिता योग्य असलेल्या वाळू घाटाच्या यादीचे आक्षेपा बाबतचे जाहीर प्रगटन

15/10/2018 22/10/2018 पहा (994 KB)