बंद

बातम्या आणि अपडेट्स

बातम्या आणि अपडेट्स
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
तात्पुरती अंतरिम यादी – तलाठी सरळसेवा पदभरती 2023

30/09/2024 15/10/2024 पहा (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व स्पेशालिस्ट या कंत्राटी पदांच्या मुलाखती बाबत

11/10/2024 15/10/2024 पहा (3 MB)
सरळसेवा पदभरती 2023 कंत्राटी ग्रामसेवक अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे काही आक्षेप/हरकती असल्यास दिनांक 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करावे

01/10/2024 07/10/2024 पहा (2 MB)
4 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा कृत्रिम केंद्र हिंगोली येथील 486 द्रव नायट्रोजन कंटेनरच्या लिलावाची सूचना

26/09/2024 04/10/2024 पहा (793 KB)
माहे -नोव्हेंबर 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेला शेतकायांचे अनुदानाची प्रलंबित इकेवायसी यादी

27/09/2024 04/10/2024 पहा (276 KB)
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र पुरवठा करण्यासाठी भाडेतत्वावर टाटा 407 ची निविदा सादर करणे बाबत.

12/09/2024 21/09/2024 पहा (2 MB)
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहल शासनमान्य खाजगी अनुदानित/ विना अनुदानित /कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगर परिषद शाळा व अंपग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान सन 2024-25 योजनेंतर्गत अनुदान करीता प्रस्ताव सादर करणे बाबत.

23/07/2024 15/09/2024 पहा (398 KB)
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजन सन 2023-24 अंतर्गत हिंगोली जिल्हायातील मदरसा यांचे प्रस्ताव सादर करणे बाबत.

23/07/2024 15/09/2024 पहा (878 KB)
जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत सरळसेवा पदभरती 2023 अनुषंगाने कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी आवश्यक मुळ कागदपत्र/प्रमाणपत्रा सह नक्षत्र सभागृह जिल्हा परिषद हिंगोली येथे दि.12/09/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावे.

05/09/2024 12/09/2024 पहा (1 MB)
आरोग्य सेवक पुरुष (40) % या पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करिता बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची यादी

22/08/2024 10/09/2024 पहा (617 KB)