बंद

बातम्या आणि अपडेट्स

बातम्या आणि अपडेट्स
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य संस्थेत वैद्यकीय अधिकारी गट अ ची रिक्त पदे कंत्राटी तदर्थ स्वरूपात भरण्यासाठी मुलाखती दि 12/01/24 रोजी फक्त M. B. B.S पदवी व पदव्युत्तर धारक यांनी उपस्थित राहणे बाबत..

09/01/2024 12/01/2024 पहा (372 KB)
जि पसेस योजना सन 2023 24 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करिता अर्थसहाय्य पुरवणी या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची यादी हिंगोली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत

26/12/2023 05/01/2024 पहा (374 KB)
प्रयोगशाळा करीता रसायने खरेदी करीता दरपत्रक मागविणे बाबत सुचना

27/12/2023 02/01/2024 पहा (152 KB)
कंत्राटी /तदर्थ वैदिकीय अधिकारी यांची थेट मुलाखती द्वारे पद भरती

26/12/2023 02/01/2024 पहा (947 KB)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा 2022-23

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा 2022-23

22/12/2022 31/12/2023 पहा (1 MB)
स्थानिक सुट्ट्या २०२३

स्थानिक सुट्ट्या २०२३

18/01/2023 31/12/2023 पहा (375 KB)
२१ फेब्रवारी २०२३ मंगळवार रोजी उच्च माध्यमिक इ. १२ वी परिक्षा असल्यामुळे रथ उत्सव औंढा नागनाथ ची जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करण्यात येत आहे

10/02/2023 31/12/2023 पहा (974 KB)
हिंगोली जिल्‍हयातील पर्यावरण अनुमती प्राप्‍त वाळूगटातून वाळू उत्‍खनन व उत्‍खनन केलेल्‍या बांधकाम योग्‍य वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, वाळु डेपो निर्मिती, व्‍यवस्‍थापन व विक्री करणेकरीता ई-निविदा सूचना

हिंगोली जिल्‍हयातील पर्यावरण अनुमती प्राप्‍त वाळूगटातून वाळू उत्‍खनन व उत्‍खनन केलेल्‍या  बांधकाम योग्‍य वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूकवाळु डेपो निर्मितीव्‍यवस्‍थापन व विक्री  करणेकरीता ई-निविदा सूचना

17/05/2023 31/12/2023 पहा (282 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS) निवड व प्रतीक्षा यादी

20/12/2023 31/12/2023 पहा (401 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली विविध पदभरती आक्षेप /त्रुटी पूर्तता यादी.

21/12/2023 28/12/2023 पहा (9 MB)