भूसंपादनः लिगो इंडिया
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| भूसंपादनः लिगो इंडिया | भूसंपादनः लिगो इंडिया प्रकल्पांतर्गत येणाऱ्या प्रजिमा-३ रामा-२४९पेडगाव पाटी ते हिवरा रामा-२४९ ते ४२५ प्रजिमा-३ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी या प्रकरणातील भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ खालील अधिसूचना. |
15/04/2026 | 15/06/2026 | पहा (6 MB) |