बंद

हिंगोली हे महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात वसलेले आहे. हिंगोलीच्या सीमा उत्तरेला अकोला आणि यवोतमाळ, पश्चिमेला परभणी आणि आग्नेय बाजूला नांदेड यांनी वेढलेल्या आहेत.

१ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा अस्तित्वात आला.

जवळचे रेल्वे स्टेशन: हिंगोली.

सर्वात मोठे रेल्वे स्टेशन: परभणी जे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबादशी थेट रेल्वेने जोडलेले आहे.

परभणीपासून रस्त्याने अंतर: ८० किमी.

अकोल्यापासून रेल्वेने अंतर: ११५ किमी.

जवळचे विमानतळ: औरंगाबाद
औरंगाबादपासून रस्त्याने अंतर: २३० किमी.

बातम्या आणि अपडेट्स

तपशील पहा
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
एमओएफडीए आणि पालकमंत्री हिंगोली माननीय श्री. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाल
Collector Hingoli
मा.जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, हिंगोली श्री राहुल गुप्ता (भा.प्र.से.)

प्रधानमंत्री फसल बीमा योजना

PM Kisan Fasal Bima

पी. म. किसान सम्मान निधी

PM Kisan Scheme

अग्रिस्टक शेतकरी नोंदणी

Agristack