बंद

बी.एस.एन.एल. लँडलाईन बिल

आपण आपल्या बीएसएनएल लँडलाईन बिलाचे ऑनलाइन पोर्टल (ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्लिक करा) च्या माध्यमातून पैसे देऊ शकता किंवा तुम्ही हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी सीएससीच्या केंद्रांद्वारे जाऊन तुमचे बिल भरता येते किंवा टेलिफोन ऑफिस आणि पोस्ट ऑफिसेसद्वारा भरता येते

भेट द्या: https://portal2.bsnl.in/myportal/cfa.do

बीएसएनएल

स्थान : पोस्ट ऑफिस रोड | शहर : हिंगोली | पिन कोड : 431513
दूरध्वनी : 02456-223700